व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇

Annasaheb Patil Mahamandal Loan Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर जावे लागेल
  • होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
annsaheb patil mahamandal loan scheme new registration
  • आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी साठी तुमची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
annsaheb patil mahamandal loan scheme new regisration
  • आता तुम्हाला Username आणि Password दिला जाईल त्याचा वापर करून Login करायचे आहे
annsaheb patil mahamandal loan scheme login page
  • लॉगिन करून झाल्यावर अर्जकरण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल त्यानंतर लागू करा बटनावर क्लिक करावे लागेल.
annsaheb patil mahamandal loan scheme home page
  • आता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती दिसेल
annsaheb patil mahamandal loan scheme personal information
  • आता तुम्हाला तुमच्या ग्रुप / कंपनी चा तपशील भरायचा आहे
annsaheb patil mahamandal loan scheme company information
annsaheb patil mahamandal loan scheme company information 2

आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे

annsaheb patil mahamandal loan scheme personal documents upload
  • अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल

Leave a Comment