व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आयुष्मान भारत कार्ड असे डाऊनलोड करा

खाजगी रुग्णालय असो की सरकारी, आयुष्मान कार्डच्या मदतीने आपण ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय लाभ मिळवू शकतो. आता ते डाउनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग आला आहे. तुमच्‍या आधार कार्डच्‍या मदतीने आयुष्मान कार्ड तात्काळ घरी बसून डाउनलोड करता येईल. आम्ही Google वर PMJAY.gov.in वेबसाइटवर आमचे आधार तपशील प्रविष्ट करून आयुष्मान कार्ड त्वरित डाउनलोड करू शकतो.  • https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard या वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड ऑप्शन निवडा
  • उपलब्ध यादीमधून PMJAY ही योजना निवडा
  • त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून महाराष्ट्र राज्य निवडा
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका
  • तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो एंटर करा.
  • आता तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!