व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड apply

How to apply for Bajaj Finserv EMI card?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला www.bajajfinserv.in या वेबसाईटवर जायचे आहे. Shop on EMI मध्ये EMI Card वर क्लिक करायचे आहे.

किंवा

बजाज फिनसर्व्ह चे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

बजाज फिनसर्व्ह EMI कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट लिंक =>👇

 bajajfinserv.in/insta-emi-card

3000 ते 5 लाख रुपये लोन फक्त 10 मिनिटात मिळेल,तेही मोबाईल वरून!👇

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-2

स्टेप 2: त्या नंतर होम पेज वर थोडे खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे व थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो दिलेल्या जागी टाकून नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-3

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला पॅन कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव, जन्म तारीख, पॅन कार्ड नंबर आणि तुमचा रेसिडेंशिअल पिन कोड टाकायचा आहे.

बजाज फिनसर्व्ह चे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

(मित्रांनो, इथे पिन कार्ड टाकल्या नंतर तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या एरिया मध्ये या कार्ड ची सर्व्हीस उपलब्ध आहे की नाही. जर नसेल तर तुम्हालाकार्ड साठी अप्लाय करता येणार नाही. व ही प्रोसेस इथेच थांबून जाईल.)

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-4

स्टेप 4: मित्रांनो, तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करून तुम्ही कार्डसाठी एलिजीबल म्हणजेच पात्र आहात का ते तपासले जाते. आणि जर एलिजीबल असाल तर तुम्हाला कार्ड वर किती लिमिट पर्यंत कार्ड देण्यात येईल ते सांगितले जाते. व नंतर खाली दिलेल्या Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Digilocker वरून KYC करण्यास सांगितले जाईल. तर त्यासाठी इथे क्लिक करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-5

व नंतर तुम्ही Digilocker मध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या वरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे. तुम्ही जर आधार कार्ड वरून लॉगिन केले असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व सहा अंकी पिन टाकायचा आहे. व सबमिट करायचे आहे. तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे व नंतर Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-5-Sub-Step-2

स्टेप 6: आता तुम्हाला काही परमिशन विचारले जातील त्याला allow करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-7

स्टेप 7: मित्रांनो, आता केवायसी साठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट देणार आहात ते विचारले जाईल. तर तुम्ही इथे आधार कार्ड सिलेक्ट करू शकता.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-7-Sub-Step-2

त्यानंतर तुमचे आधार कार्ड दाखवले जाईल. त्यात तुमचे नाव, फोटो, निवासी पत्ता वगैरे दाखवले जाते. मित्रांनो जर तुमचा करंट अड्रेस व पर्मनंट अड्रेस वेगवेगळा असेल तर तुम्ही update address ऑप्शन वर क्लिक करून अड्रेस चेंज करू शकता. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-10
Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-No-12
Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-13
Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-8
Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-11

स्टेप 8: मित्रांनो, आता तुम्हाला रिलेशनशिप डिटेल्स (किटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव) टाकायचे आहेत. व नंतर Proceed करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-9

स्टेप 9: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला कार्ड ची पूर्ण Summary दाखवली जाईल. म्हणजे तुम्हाला कार्ड वर किती लिमिट देण्यात आली आहे आणि कार्ड वरून फर्स्ट ट्रांझेंक्शन किती रुपयांचे करू शकता ते दाखवले जाईल. त्याखाली तुम्ही हे कार्ड कुठे कुठे वापरू शकता ते दाखवले जाईल.

मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला पेमेंट चा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला एकूण 599 रुपये पे करायचे आहेत. तर तुम्हाला इथे Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-11

स्टेप 10: आता तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्ट करायचे आहे. इथे तुम्ही यूपीआई, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकता. तर इथे पेमेंट मोड सिलेक्ट करून रू 599 पे करायचे आहेत.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-No-12

स्टेप 11: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला View now आणि Activate now असे दोन ऑप्शन दिसतील. यात view now मध्ये तुम्ही तुमचे कार्ड बघू शकता. आणि activate now ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचे कार्ड ऍक्टिव्हेत करायचे आहे.

Bajaj-Finserv-EMI-Card-La-Apply-Kase-Karayche-Step-13

इथे आपण activate now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला e-mandate पूर्ण करायचे आहे. (e mandate म्हणजे समज तुम्ही बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड वरून हप्त्यांवर एक मोबाईल फोन खरेदी केला, आता जो ईएमआई डेबिट होईल त्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यावे लागेल, जेणेकरून दर महिन्याला त्या अकाउंट मधून ईएमआई डेबिट होईल. त्यालाच e mandate असे म्हणतात)

स्टेप 12: मित्रांनो, e- mandate पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता नेक्स्ट पेज वर तुमचा बँक नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड टाकून अकाउंट टाइप म्हणजेच सेविंग आहे की करंट अकाउंट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर तुम्ही e-mandate रेजिस्ट्रेशन कशाने पूर्ण करणार आहात, ते सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच मोबाईल ओटीपी द्वारे की डेबिट कार्ड द्वारे ते सिलेक्ट करायचे आहे. व शेवटी Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 13: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला बजाज फिनसर्व्ह कार्ड चे डिटेल्स दाखवले जातील व त्यात सर्वात खाली तुम्हाला व्हेरिफाय करण्यासाठी दोन ऑप्शन दिले आहेत Debit card आणि Net Banking. इथे आपण डेबिट कार्ड ऑप्शन सिलेक्ट करू या. त्या नंतर खाली दिलेले टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

तर मित्रांनो, आता तुमचे e- mandate पूर्ण होऊन जाईल. व अश्या प्रकारे तुमचे बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड अप्रुव्ह होऊन ऍक्टिव्हेट होऊन जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!