व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

लक्षात ठेवा,

Pm किसान च्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर खालील स्टेप फॉलो करायला विसरू नका.👇👇

PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइट वर गेल्यानंतर…

तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका असा ऑप्शन येईल, त्यानंतर तुम्ही वर दिलेल्या know your registration number वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे दिसेल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून आपण पहिल्यांदा आलेल्या पेजवर येऊन पुन्हा नंबर पेस्ट करावा.

१) तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा किंवा मोबाईल नंबर मागत असल्यास नोंदणी कृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

२) कॅपच्या कोड प्रविष्ट करा

३) मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी प्रविष्ट करा

४) सबमिट बटन वर क्लिक करा

त्यानंतर 👇

तुमची PM-KISAN लाभार्थी स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

तुम्ही खालील माहिती पाहण्यास सक्षम असाल:

*तुमचे नाव
*तुमचा आधार क्रमांक
*तुमचे बँक खाते तपशील
*योजनेअंतर्गत तुम्हाला मिळालेली रक्कम
*तुमच्या सध्याच्या हप्त्याची स्थिती

Leave a Comment