व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या गावातील सर्व वॉर्डातील मतदारांची यादी कशी पहायची ते पाहूया, त्याचबरोबर आपले मतदान कार्ड PDF स्वरूपात कसे डाऊनलोड करायचे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. या लेखात तुम्ही मतदार यादीत नाव कसे घालायचे हे पण जाणून घेऊ शकता मतदान कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. तो आपल्या नागरिकत्वाचा पुरावा आहे आणि तो … Read more