व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

HDFC Bank Scholarship – अर्ज कसे कराल?

अर्ज प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत.

एचडीएफसी बँकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
  • Buddy4Studdy या वेबसाईटवर तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन करा.
  • लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्ही HDFC Bank Parivartan’s ECSS Programme च्या एप्लीकेशन पेजवर जाल.
  • येथे आल्यावर Start Application बटन वर क्लिक करून एप्लीकेशन प्रोसेस स्टार्ट करा
  • एप्लीकेशन फॉर्म मध्ये आवश्यक असलेली माहिती भरा
  • आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा
  • Accept the ‘Terms & Conditions’ करून तुमच्या अर्जाचा Preview बघा
  • जर सर्व माहिती बरोबर भरलेली असेल तर ‘Submit’ बटन वर क्लिक करून एप्लीकेशन प्रोसेस पूर्ण करा.

अर्ज कधी पर्यंत कराल ?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 असून विद्यार्थ्यानी त्या आधी आपला अर्ज पूर्ण करायचं आहे.  अधिक माहितीसाठी बँकेची अधिकृत वेबसाइट पहा : 

https://www.hdfcbank.com/personal/campaigns/parivartan?icid=hp:hero:parivartan:7

अर्ज करण्यासाठी वेबसाइट : https://www.buddy4study.com/application/HDFC44/instruction

मित्रांनो ,अशाप्रकारे आपण आज विद्यार्थ्यांसाठी अत्यंत Important असणाऱ्या HDFC Bank Scholarship 2023 – एचडीएफसी बँकेच्या शिष्यवृत्ती बद्दल सविस्तर माहिती बघितले. तुम्ही जर या शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा. तसेच आपल्या नातेवाईक, जवळचे मित्र यांना सुद्धा ही माहिती शेअर करा.

1 thought on “HDFC Bank Scholarship – अर्ज कसे कराल?”

Leave a Comment

error: Content is protected !!