व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

How to E-Challan pay | ई-चालान कसं तपासतात?

ई-चालान कसं तपासतात?

परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

तुमच्या गाडीचे इ चलन तपासण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. व परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड करा.

  • हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.
  • यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ई-चालान वेबसाईटवर जावं लागेल.
  • किंवा परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check Challan Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे तुमच्या वाहनाचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई-चालान एसएमएसद्वारे मिळवण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • जर तुम्हाला कोणताही चालान मेसेज आला नाही तर DL किंवा Vehicle Number चा पर्याय निवडा.
  • तिथे विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा
  • तुमच्या वाहनाच्या नावे जर एखादं चालान पेंडिंग असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील.

येथे तुम्हाला Pay Now चा पर्याय दिसेल. ते निवडून, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.


ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलन कापले गेले तर ते तुम्हाला 60 दिवसांच्या आत भरावे लागेल. काही कारणास्तव ई-चलन भरले नाही, तर सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!