व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Sim Card Recharge |तुमच्या सिमला इतके दिवस रिचार्ज केला नाही तर सिम कार्ड पडेल बंद.

Sim Card Recharge

Sim Card Recharge| सध्या बाजारात अनेक नवीन सिम कार्ड विकत मिळतात. आणि त्यावर अनेक ऑफर्स देखील असतात. त्यामुळे अनेक व्यक्ती नवीन सिम कार्ड घेतात. परंतु आता एक नवीन नियम लागू झाला आहे की, जर तुम्ही नवीन सिम कार्ड विकत घेतले आणि ते काही दिवसांसाठी त्याला रिचार्ज केला नाही तर ते सिम कार्ड कायमचे बंद पडू शकते.

आज-काल अनेक अशी लोकं आहे. जे त्यांचा एक पर्सनल नंबर आणि आणखी एक नंबर वापरतात. परंतु अशावेळी ते कोणत्यातरी एकाच सिम कार्डला रिचार्ज करतात. परंतु आता असे चालणार नाही. तुम्हाला त्या दोन्ही सिम कार्डला रिचार्ज करावे लागेल अन्यथा तुम्ही ज्या सिम कार्डला रिचार्ज करणार नाही ते सिम कार्ड काही काळानंतर बंद पडेल.

तुमचा मोबाईल नंबर कोणी हॅक केला आहे का? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇

हे सीमकार्ड बंद पडल्यानंतर नवीन ग्राहकांना तो नंबर दिला जाईल. आता याबाबत कोणता नियम लागू केला आहे हे आपण पाहणार आहोत.

सिम कार्ड रिचार्ज

एखाद्या व्यक्तीने जर सलग दोन महिने त्याच्या सिम कार्ड ला रिचार्ज केले नाही. तर त्या सिम कार्ड तुमचे कायमचे बंद केले जाऊ शकते. परंतु हे सिम कार्ड बंद केल्यानंतर लगेचच ते नवीन व्यक्तीला जात नाही. हे सिम कार्ड नवीन व्यक्तीला देण्यासाठी जवळपास सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी जातो.

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन लाईव्ह पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

आता जे लोक सिम कार्डला रिचार्ज करत नाही त्यांच्यासाठी हा कंपन्यांकडून मोठा इशारा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर त्या सिम कार्ड ला वेळोवेळी रिचार्ज केला नाही. तर तो नंबर दुसऱ्या व्यक्तीला जाण्याची दाट शक्यता आहे.

Vi ची सर्वात परवडणारा रिचार्ज प्लॅन


Vi चा वार्षिक रिचार्ज प्लॅन 1,799 ची किंमत 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. हे अनलिमिटेड कॉलिंग, 24 GB 4G डेटा आणि 3,600 SMS देते. यासोबतच, यूझर्सला Vi फिल्म आणि टीव्हीवर फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, 2022 पर्यंत भारतात 140 मिलियन ड्युअल सिम यूझर्स होते. रिपोर्ट सांगते की, वाढत्या टॅरिफमुळे ड्यूअल सिम कार्ड यूझरची संध्या हळुहळू कमी होत आहे.

BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
BSNL प्रीपेड यूझर्ससाठी सर्वात कमी किमतीचा वार्षिक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जो 1,251 रुपयांपासून सुरू होतो. हा प्लॅन 0.75 GB च्या मंथली डेटा भत्त्यासह 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. हा प्लॅन विशेषतः अशा यूझर्ससाठी आहे ज्यांना किमान रक्कम खर्च करताना त्यांचा फोन नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवायचा आहे.

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
आपल्या परवडणाऱ्या प्लॅनसाठी प्रसिद्ध, Jio चा रिचार्ज प्लॅन 1,559 रुपयांपासून सुरू होतो. जो 336 दिवस (11 महिने) ची व्हॅलिडिटी ऑफर करतो. प्लॅनमध्ये 24GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 3,600 SMS (प्रतिदिन 100 पर्यंत मर्यादित) चा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 5G यूझर्स कोणत्याही डेटा कॅप्सशिवाय अनलिमिटेड डेटा अ‍ॅक्सेसचा आनंद घेतात. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud सर्व्हिसही मिळतात.

Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या 1,799 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग, 3,600 SMS आणि 24 GB 4G डेटा यासह अनेक फायदे आहेत. केवळ 150 रुपयां पेक्षा कमी मासिक खर्चासह, हा प्लॅन अतिरिक्त लाभ प्रदान करतो. यामध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून्सचं सब्सक्रिप्शन देते.

Leave a Comment