व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Whatsapp Pay : upi द्वारे कोणालाही WhatsApp वरून पैसे पाठवा; अशी आहे प्रोसेस, पाहा स्टेप्स

घरच्यांना पैसे पाठवायचे असोत, तुमच्या मावशीच्या बर्थडे गिफ्टसाठी कॉन्ट्रिब्युशन द्यायचे असो किंवा तुमच्या मित्राला जेवणाचे पैसे परत करायचे असोत, हे सर्व WhatsApp वर निःशुल्क करा.

WhatsApp पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या UPI वर आधारित आहे. व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही फोन नंबरवर किंवा कोणताही UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. इतर पेमेंट अॅप्सप्रमाणेच त्यावर पैशांच्या व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाहीत. WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे आपलं बँक खातं अॅड करावं लागेल. आज आम्ही तुम्हाला हे कसं करायचं, ते सांगणार आहोत.

सगळ्यात आधी WhatsApp उघडा आणि 3 डॉट्स (⋮) वर क्लिक करा आणि पेमेंट्स पर्यायावर जा.

आता Add a payment method या पर्यायावर क्लिक करा.

Accept and Continue वर क्लिक करा आणि पुढील स्टेपमध्ये बँकांच्या लिस्टमधील तुमचं खातं ज्या बँकेत आहे ती बँक निवडा.

Accept and Continue वर क्लिक करा आणि पुढील स्टेपमध्ये बँकांच्या लिस्टमधील तुमचं खातं ज्या बँकेत आहे ती बँक निवडा

बँक अकाऊंट WhatsApp पेमेंटशी लिंक करण्यासाठी, Verify वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट करा, ज्यासोबत तुमचं WhatsApp आणि बँक खातं दोन्ही लिंक आहेत.

तुमचा नंबर तुमच्या बँकेकडून व्हेरिफाय केला जाईल आणि तुमच्या समोर खात्यांची यादी दिसेल. तुमच्या खाते क्रमांकानुसार तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ज्या खात्यातून पेमेंट करायचे आहे ते निवडा.

हे केल्यानंतर तुम्हाला UPI आयडी तयार करण्यास सांगितले जाईल. यासाठी तुमच्याकडे एटीएम कार्ड असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही आधीच UPI आयडी बनवला असेल, तर तुम्हाला इथे फक्त पिन टाकावा लागेल, त्यानंतर तुम्ही सहज पेमेंट करू शकाल. UPI आयडी तयार करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डची शेवटची 6 अंक आणि एक्सपायरी डेट टाका आणि Verify Card बटणावर क्लिक करा.

आता Enter OTP असं स्क्रीनवर दिसेल, तिथे तुमच्या फोनवर मिळालेला OTP टाका आणि Set UPI PIN मध्ये जाऊन तुमचा नवीन UPI ​​पिन सेट करा आणि खाली दिलेल्या टिक आयकॉनवर क्लिक करा.

आता पुढील स्क्रीनमध्ये, तुम्ही तयार केलेला UPI पिन पुन्हा एंटर करा आणि तो कन्फर्म करण्यासाठी टिक मार्कवर क्लिक करा. तुम्ही हे करताच तुमचे बँक खाते WhatsApp पेमेंटशी लिंक केले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!